एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 12 July 2024 Marathi News

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक.....महायुतीचे ९ तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात... कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता

विधान परिषदेची निवडणुकीआधी सर्व पक्षांकडून मतांची जुळवाजुळव, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेसच्या बैठका, काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदारांची दांडी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ३-४ मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा

पहिल्या पसंतीच्या मतांवर दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची अजितदादांचं प्लॅनिंग, आमदारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर 

जालन्यात आज मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली... कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरणार पोलिसांची नोटीस

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पुणे पोलिसांनाच दमदाटी, ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेटबाहेरच उभं केलं 

महाराष्ट्र व्हिडीओ

BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...

Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?

JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडलाVidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडलेSharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती

Embed widget