![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 11 PM 30 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM 30 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आज मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगाब्लॉक, उपनगरीय लोकलच्या तब्बल ९३० फेऱ्या रद्द, नोकरदारांसाठी बेस्ट बसेसच्या जादा फेऱ्या
मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्केच पाणीसाठा शिल्लक.. त्यामुळे आजपासून मुंबईत पाच टक्के पाणीकपात..
डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटात नऊ कामगार अजूनही बेपत्ता, २५ ते ३० मानवी अवशेष सापडले, अवशेषांची डीएनए चाचणी करुन बेपत्ता कामगारांचा शोध घेणार
घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी आरोपी भावेश भिंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदोष मनुष्यवधासह अनेक गंभीर आरोेप
विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीत घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू..दुर्घटनेला फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप
मनुस्मृती आंदोलनात बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी आव्हाडांची माफी, आव्हाडांना भुजबळांचा पाठिंबा...तर, भुजबळांची भूमिका दुर्दैवी, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल.
![Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/bb45133d712dde88ff30b5675d1161f0171994477866590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)