एक्स्प्लोर
Advertisement
ABP Majha Headlines : 11 AM : 29 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला,सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये दोघांची भेट, भेट झाल्यानंतर बोलणार, अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया
शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता, उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर, दक्षिण मुबंईतून यामिनी जाधव आणि तर ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा, सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी जाहीर सभा
महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे, नाशिकमधील उमेदवार आज अर्ज दाखल करणार, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार
महाराष्ट्र
Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?
Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथ
Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचं सहकार्य पाच वर्ष राहील?
Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली
Madhurkar Pichad Demise : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement