एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
ABP Majha Headlines : 09 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे ६० टक्के मतदान
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया.
नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच दोन गट, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते लोकसभेसाठी इच्छुक
छत्रपती संभाजीनगरातून अखेर महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी जवळपास निश्चित, लवकरच घोषणा, खैरेंविरोधात भुमरे उतरणार मैदानात
काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 21 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा
Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement