![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ABP Majha Headlines : 08.00 AM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यभरात भीषण पाणीटंचाई, अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नगरमध्ये दूध उत्पादनावरही परिणाम
उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या ६ जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध अद्याप सुरुच
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार
करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला लागला होता मार, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल
मुंबईतील मतदानाच्या दिवशीची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार, मतदान सुरू असताना आयोगावर आरोप केल्याची आशिष शेलारांची तक्रार.
आरटीई प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद; प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त, आरटीईच्या १ लाख ४ हजार ६८७ जागांसाठी तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक अर्ज
शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, अकरावी आणि बारवीत इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर
विराट कोहलीची बंगळुरु आयपीएल स्पर्धेतून बाहेर, एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थानकडून आरसीबी पराभूत, हेटमायर-परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल.
![Om Birla vs K Suresh :लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी के सुरेश,ओम बिर्लांनी भरला अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/a30083f57a740e3606116cf14ad26c131719300367857719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/f1be14f4a78f458e030791a530562dde1719299468403719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/de617deb83f9aeb5c446f94f9402dbb51719298951166719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/55f1ef27ea9da0fafc809bf33af255a51719298041312719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e98851a8ec48e890febf9ac0c9fdb5e61719296428517719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)