एक्स्प्लोर
Abdul Sattar : नाव कापल्याच्या चर्चेमुळे सत्तार दिल्लीत,31 तारखेला राजीनामा देणार असल्याचंही वक्तव्य
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यानं इच्छुकांची घालमेल वाढलीय. त्यातच काहीजणांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून वगळल्याची कुणकुण लागल्यानं त्यांनी दिल्ली गाठलीय. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार काल दिल्लीत दाखल झालेत. सत्तार दिल्लीत भेटीगाठी घेणार आहेत... मंत्रिमंडळ यादीतून नाव कापल्याची कुणकुण सत्तारांनी लागली आणि म्हणून ते दिल्लीत गेल्याची माहिती मिळतेय...असं असलं तरी आपल्याला कुठलीही अपेक्षा नाही... मंत्री बनवण्यात अडचण येत असल्याची प्रतिक्रिया सत्तारांनी एबीपी माझाकडे दिलीए.. याशिवाय ३१ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजीनामा देऊन आदित्य ठाकरेंचं आव्हान स्वीकारणार असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
करमणूक




















