Aashish Shelar : आगामी विधानसभा निवडणूक तिकीट वाटपाचे सर्वाधिकार फडणवीसांकडे
Aashish Shelar : आगामी विधानसभा निवडणूक तिकीट वाटपाचे सर्वाधिकार फडणवीसांकडे ागा वाटप जागांची निश्चिती बैठकीत ठरलाय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केले मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा भासण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केला असेल तर ते संजय राऊत आणि उबाठा सेना आणि मग उद्धवजींनी केले. पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्या बरोबर स्थापन करायची भाजपा कोआर कमिटीची बैठक आत्ताच संपली... यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा स्थानावर भाजपचे विस्तारित अधिवेशन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचे नियोजन केले आहे... प्रत्येक विधानसभा मध्ये जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे सर्व आमदार कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकणं याबद्दल नियोजनाचा भाग पूर्ण झाला... राज्यातील संपूर्ण 288 जागांवर संघटनेच्या मंडल युनिटवर राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदन असे पारित करून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामध्ये जनसहभाग करणे याचा पंधरा दिवसांच्या पुढचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला... महायुती मधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे... आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होतच आहेत... निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि त्यासोबत जागावाटप हा कार्यक्रम सुद्धा ठरला आहे हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केला आहे.... आता वेळ घालवायचा नाही विजयाकडे महायुतीचे पहिले पाऊल म्हणजे जागा निश्चिती वर चर्चेला सुरुवात हे धोरण ठरले आहे... याचा निर्णय सर्व पक्षांचे सर्वोच्च नेते घेतील... चर्चा सुरू होते आहे आणि यादीही लवकरच येईल... रासपा सोबत अजित पवार चर्चा नक्की करतील... महाराष्ट्राच्या राजकारणाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम सर्वात पहिले संजय राऊत उबाटा सेना आणि उद्धव ठाकरे यांनी केले... एका सोबत निवडणूक लढवायची आणि दुसऱ्या सोबत सत्ता स्थापन करायची हा राजकीय विचार त्यांनी सुरू केला... हे उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृतीचा काळी मालवण्याचे पाप केले आहे... मर्यादा अश्लील भाषेचा शिव्यांचा उपयोग मर्यादा पातळी सोडून बोलणं या सगळ्याचे जनक संजय राऊत आहेत... महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका हाताने काळीमाच नाही तर डांबर फासण्याचा संजय राऊत यांचा कर्तुत्व आहे... निवडणुका सुरू होण्याआधीच हमरी तुम्ही या भाषेचा उपयोग उद्धव ठाकरे यांनी करून महाराष्ट्राचे प्रकल्प हे राज्याचे देशाला माहीत होते त्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे...