TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :14 JULY 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :14 JULY 2024 : ABP Majha
रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूरला आज पावसाचा रेड अलर्ट, मुंबईत ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज..तर भिवंडीत जोरदार पाऊस अनेक रस्ते पाण्याखाली
आमच्या ९ मागण्या मान्य करा, अन्यथा 20 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा...
विधानसभेला २८८ उमेदवार पाडायचे की उभे करायचे, २० तारखेला ठरवणार, मनोज जरांगेंचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला येणार, जरांगेंचा सरकारला इशारा
बारामतीत आज अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा... विधानससभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात.... तर आई मनोरमाची आज पुणे पोलिसांकडून चौैकशी
विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या 7 आमदारांचा अहवाल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे, विधानसभेला फटका बसण्याआधीच कठोर कारवाई करण्याची नेत्यांची मागणी