एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या कारंजा मित्र मंडळाचं 103 वं वर्ष, बाप्पासाठी मिरवणुकीचा देखावा
नाशिकच्या रविवार कारंजा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे 102 वर्ष पूर्ण झाले असून 103 व्या वर्षात पदार्पण केलाय, पौराणिक देख्याव्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचा मागील वर्षी प्रमाणें याही वर्षी देखावा नाही, मंडळात बाप्पा विराजमान न होता मंदिरातच बाप्पाची उत्सवी मूर्ती विराजमान झालीय, नाशिकचा हा मानाचा गणपती असून विद्यूत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्या सजावटीन मंदिराचा गाभारा सजविण्यात आलाय, मंदिराच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन दिले जात असून केवळ नित्य पूजाकेल्या जाणार आहेत, हत्ती, घोडेसह बाप्पाची शाही मिरवणूक निघाली असा देखावा सादर करण्यात आलाय.
Tags :
Nashik Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha
Balasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा
ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रिपद, रस्सीखेच सुरुच?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement