एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असेलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसल्याचं दिसतंय. मुंबईतील सहा मतदारसंघांतील मतदान संख्येची आकडेवारी (Mumbai Lok Sabha Election Total Voting List) समोर आली असून त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभेमध्ये एकूण मतदारांची संख्या सर्वाधिक असून ती 18.12 लाख इतकी आहे. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजे 14.74 लाख मतदान आहे. 

मुंबई लोकसभानिहाय आकडेवारी

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 9 लाख 68 हजार 983
  • महिला मतदार- 8 लाख 42 हजार 546
  • तृतीयपंथीय मतदार- 413
  • एकूण मतदार- 18 लाख 11 हजार 942
  • मतदान केंद्र- 1 हजार 702, 
  • संवेदनशील मतदान केंद्र- 30

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 9 लाख 38 हजार 365
  • महिला मतदार- 7 लाख 96 हजार 663
  • तृतीयपंथीय- 60
  • एकूण मतदार- 17 लाख 35 हजार 88
  • मतदान केंद्र- 1 हजार 753
  • संवेदनशील मतदान केंद्र- 21

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 8 लाख 77 हजार 855
  • महिला मतदार- 7 लाख 58 हजार 799
  • तृतीयपंथीय - 236
  • एकूण मतदार- 16 लाख 36 हजार 890
  • मतदान केंद्र- 1 हजार 682
  • संवेदनशील मतदान केंद्र- 32

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 9 लाख 41 हजार 288
  • महिला मतदार- 8 लाख 2 हजार 775
  • तृतीयपंथीय- 65 
  • एकुण मतदार- 17 लाख 44 हजार 128
  • मतदान केंद्र- 1 हजार 698
  • संवदेनशील मतदान केंद्र - 30

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 7 लाख 87 हजार 667
  • महिला मतदार- 6 लाख 86 हजार 516
  • तृतीयपंथीय मतदार- 222 
  • एकूण मतदार- 14 लाख 74 हजार 405
  • मतदान केंद्र- 1 हजार 539, 
  • संवदेनशील मतदान केंद्र- 0

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

  • पुरुष मतदार- 8 लाख 32 हजार 560 
  • महिला मतदार- 7 लाख 3 हजार 565 
  • तृतीयपंथीय मतदार- 43
  • एकुण मतदार- 15 लाख 36 हजार 168 
  • मतदान केंद्र- 1 हजार 530 
  • संवदेनशील मतदान केंद्र - 11

मुंबईत 22 हजार पोलिस तैनात

बृहन्मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाणे मुंबई पोलीस (Police) दलाकडून 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22,100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. 

बातम्या व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget