एक्स्प्लोर
Latur Gram Panchayat Elections : अहमदनगर जिल्ह्यात 178 ग्रामपंचात निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
अहमदनगर जिल्ह्यात १७८ ग्रामपंचात निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, प्रत्येक मतदान केंद्राबाहेेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, १६ ग्रामपंचायती बिनविरोध, अहमदनगर जिल्ह्यात सकाळपासून १३ टक्के मतदान.
आणखी पाहा


















