![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Latur Crime News : प्रेमप्रकरणातून वाद, नाकातोंडात मिरची पूड टाकून मारहाण करत तरुणाला संपवलं
Latur Crime News : प्रेमप्रकरणातून वाद, नाकातोंडात मिरची पूड टाकून मारहाण करत तरुणाला संपवलं
लातूर : प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नाका तोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली होती . पंधरा दिवस तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल रात्री त्याचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील (Latur News) भादा या गावात ही घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील भादा या गावातील वीस वर्षीय तरुण बळीराम नेताजी मगर याचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बळीराम नेताजी मगर याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. याची कुणकुण मुलीच्या घरच्यांना लागली. या बाबत जाब विचारण्यासाठी त्याला 3 जून रोजी बोलवून घेण्यात आले. भादा गावाच्या शिवारात त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली. प्रचंड मार लागल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी भादा पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ यातील पाच आरोपी अटक केले होते. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आरोपी यांचा समावेश आहे.
![Raj Thackeray Marathwada Visit : राज ठाकरेंचा लातूर दौरा; जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/26c2fe9ce31de589daa9549461ceefcb1723002478628719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Manoj Jarange Latur : गिरीश महाजनांना सत्तेचा माज; पण मस्तीत नाय यायचं - मनोज जरांगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/0521acbd0012ec8f9cf2a392f1de40351720524586334719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Latur : लातूरमध्ये वसतीगृहात मुलीने जीव दिला; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f1e27e65d1f7b4294b4fa7239a9c23af1719724818185719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/71d791de02d964528d731817fce563231719297861220719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Latur : लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/fb5ba65411374ccdd171ea2af32e87e4171818924228090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)