एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज दत्तकच, जनताच खरी वारसदार , खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज दत्तकच, जनताच खरी वारसदार , खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान
खासदार संजय मंडलिक यांनी निवडणुकीच्या तोंडावर एक वादग्रस्त विधान केलंय. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलंय. हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी केलाय. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं संजय मंडलिक म्हणाले. आपले वडील सदाशिवराव मंडलिक यांनीच खरा पुरोगामी विचार जपला असं मंडलिक म्हणाले. मल्लाला हातच लावायचा नाही... मल्लाला टांगच मारायचे नाही... मग ती कुस्ती कशी होणार ? संजय मंडलिक यांनी विचारलाय. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलंय.
कोल्हापूर
Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला
Maybach Car Kolhapur : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
Rahul Gandhi Kolhapur : टेम्पोचालक अजय सनदेंच्या घरी राहुल गांधींचं भोजन
Kolhapur : Rahul Gadhi यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement