Manoj Jarange Kolhapur PC : आम्हाला राजकारणात जायच नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा- मनोज जरांगे
Manoj Jarange Kolhapur PC : आम्हाला राजकारणात जायच नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा- मनोज जरांगे
एखाद्या आंदोलनाची धार किती संख्या नाही तर निष्ठेवर अवलंबून असते मराठा समाजची संख्या कुठंच कमी पडला नाही मराठा समाज झोकून देऊन काम करतोय सत्तेता नाकारायची, कुणाला तरी खुश करण्यासाठी काम करायचं मराठा समाजाला हिणवले जाते पण ते महाराष्ट्रात चालत नाही कोणाचं कुठं चुकत याची वाट पाहणारे काहीजण असतात पण माझी निष्ठा मराठा समाजाला माहिती आहे सुपारी घेऊन मराठा समाजाला हिणवला जाते, त्यासाठी ते बाहेर येतात मी दहा लोकं आणि 10 लाख लाखांसमोर बोलतो कोल्हापूर जिल्ह्यात आमची ताकद खूप आहे कोल्हापुरात मराठे काय आहेत ते सांगूनच ठेवतो निवडणुकीच्या आधी कोल्हापुरात किती मोठी सभा घेतो बघा मी आजची म्हणतो आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला राजकारणात जायचं नाही दीड महिना झालं आम्ही चाचपणी केली आहे आमची माणसं सगळ्या मतदार संघात काम करत आहेत जे आम्हाला पाठींबा देतात त्यांना मदत करू जे विरोध करतात त्यांना पाडू लोकांचं प्रेम कमी नाही, मी खचनार नाही सगळ्यांच्या छाताडावर बसून आम्ही हे आरक्षण घेणार ओबीसीतल्या मोठ्या जातींनी ओबीसीतल्या छोट्या जातींचा किती फायदा केला तर आमच्यामुळे त्यांना किती तोटा होणार आहे सत्तेत असून आम्हाला सापळा रचून फोडत आहेत आमची लोक फोडून पत्रकार परिषद घ्यायला लावतात ओबीसी नेत्यांकडून आकडा वाढवून सांगितलं जातो गोरगरीब ओबीसी समाजात संभ्रम निर्माण केला जातो आमचा फायदा आता आम्हलाच होणार आहे मला सगळ्या नेत्यांशी जोडला जातो, पण मी माझाच आहे देशातील हे पहिले आंदोलन असले जे वर्षभर चालू आहे सगेसोयरे आणि रक्तसंबंध हे एकच नाहीत सगेसोयरे म्हणून आरक्षण टिकणार नाही म्हणता तर कशाला बैठक घेता कशाला ओबीसी समाजाच्या नेत्याला बोलायला लावता कोल्हापुरातील एक नेता तिकडे पुण्यात जाऊन सगेसोयरे यांच्याबद्दल बोलतात आमच्या बाजूचे एकही पक्ष नाही, आम्ही आमच्या बाजूचे मराठ्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उभा रहा 10 लोकांसाठी देखील लढणार आणि करोडो असले तरी त्यांच्यासाठी लढणार आणि मरणार मराठ्यांनी एक लक्षात ठेवावं आपल्याला हिनवले त्याला सोडायचं नाही राजे हे फडणवीस यांच्याच टीम मधील आहे अधिवेशनातले आहे जे दरेकर यांनी सुरू केलं आहे मला सापळा रचून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय पण मी सापडत नाही मी निवडणुकीला उभा राहणार नाही, नाहीतर कधीच खासदार झालो असतो आमच्या विचाराच्या उमेदवाराला निवडून देणार माझ्या प्रकृतीपेक्षा मला मराठा समाजाच्या पोरांचा त्रास जास्त होतो म्हणून मी माझ्या प्रकृतीची काळजी करत नाही माझ्या समाजाला हिनवले जाते, या गोष्टी मला सहन होत नाही शेवटच्या घटका मोजेपर्यंत समाजाला आरक्षण देण्यासाठी लढत राहणार राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यभर आंदोलन सुरू नाही ज्या वेळी अडवायची असेल त्यावेळी मुंबईत येऊन गचांडीला धरून जाब विचारू एवढी आपली ताकद आहे मुंबईत देखील दाखवू मराठ्यांची ताकद काय आहे ते दाखवू