एक्स्प्लोर
Kolhapur Suicide : कोल्हापुरात युवा उद्योजकाची पत्नी आणि मुलासह आत्महत्या
कोल्हापुरातील गडहिंग्लजमधल्या एका युवा उद्योजकानं आपल्या पत्नी आणि मुलासह स्वत:आयुष्य संपवलंय. संतोष शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरुण उद्योजकाचे नाव आहे. संतोष यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते भयंकर तणावाखाली होते. त्यानंतर त्यांनी याच त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं.. या घटनेनंतर संतोष शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गडहिंग्लजकरांनी केलीये.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















