Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळा
कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळा; शाहू महाराजांच्या उपस्थितीत होणार शाही शिवराज्याभिषेक सोहळा
Shivrajyabhishek 2024 : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din) राज्यभरात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.
![Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/e5887726ce0786c2fd3e192473a112e817372076257991000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/20925696eafec7b46f2d5103f922053c1736653824138718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/cbc4e2c432f59e3a165da5ab8a8992e41735841127290976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/4e7dbfc8ce2336d05f3004d13eef4d4b1735817771614718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/d5d120711147df7b1ae4ac6bd74818e9173580970933290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)