एक्स्प्लोर
Kolhapur Issue : Aurangzeb चे फोटो स्टेटसला ठेवत तेढ निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर?
कोल्हापूरमध्ये काल मोठा राडा झाला. टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो स्टेटसमध्ये ठेवल्यानं हिंदुत्ववादी आक्रमक झाले होते. मात्र आता या प्रकरणाची एक वेगळीच बाजू समोर आली आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याबाबत अटक केलेले सर्वच्या सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामागे मोठं षड्यंत्र असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. कारण, अल्पवयीन मुलांना होणारी शिक्षा ही तुलनेनं कमी असते, न्यायव्यवस्थाही अनेकदा त्यांच्याकडे सहानुभूूतीच्या नजरेनं पाहते. याचाच गैरफायदा घेण्यासाठी अल्पवयीन मुलांची माथी भडकवून त्यांना हे स्टेटस ठेवायला भाग पाडण्यात आलं का, याचा तपास सुरू आहे.
कोल्हापूर
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement