एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापुरात मागासवर्गीयाच्या अंत्यविधीला विरोध, सचिन खरातांनी केली अटकेची मागणी
कोल्हापूरमध्ये मागासवर्गीयाच्या अंत्यविधीला हलकर्णीतील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे तणावाचं वातावरण होतं,, तहसीलदार आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आठ तासांनी अंत्यविधी करण्यात आला. स्मशानभूमीच्या वादामुळे हा सगळा प्रकार घडलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















