एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha : गोकुळची सभा वादळी होणार? शौमिका महाडिकांची समांतर सभा होणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं असतं. प्रत्येकवर्षी गोकुळची सभा वादळी होत असते.त्यामुळं गोकुळची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशी मागणी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शौमिका महाडिक यांच्याकडून समांतर सभा घेतली जाणार आहे. तर गोकुळ दूध संघाचे हित डोळ्यांसमोर ठेवून सर्वसाधारण सभा पार पाडावी असं आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलं आहे.
कोल्हापूर
![K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/cf3728c0117b2506cf24b9bb4aa540761718859922814719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?
![Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/c8ba3a8fa7a4286b0b2ccce0198fafa9171869785705090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध
![Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/095eff9dc26dc3bdf41a7553fa217de21718525762811718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
![Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/dfdad806150b7bbeac1a740f0ff5bd8b1718518441391261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
![Kolhapur : तीन लहान मुलांचे हातपाय बांधून मारहाण, कोल्हापूर जिल्ह्याच्या हडगले गावातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/269186070ce68cabf8c1beef6883a444171819483409890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur : तीन लहान मुलांचे हातपाय बांधून मारहाण, कोल्हापूर जिल्ह्याच्या हडगले गावातील घटना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion