एक्स्प्लोर
Kolhapur Crime : कर्ज फेडा नाही तर वेश्याव्यवसाय करायला लावू, कोल्हापुरात सावकाराची धमकी
Kolhapur Crime : कोल्हापुरात कर्ज फेडा नाही तर वेश्याव्यवसाय करायला लावू सावकाराची कोल्हापुरातील महिलेला धमकी दिली आहे. तर कर्ज वसुलीसाठी गुंडांकडून महिलेला मारहाण केल्याचाही दावा महिलेने केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रत्नागिरी
राजकारण






















