एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Ambabai Idol : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का ,मूर्तीच्या अनेक भागात झीज
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झालाय... मूर्तीच्या अनेक भागात झीज झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे...मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक झाली असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झालीय...पाहूया
कोल्हापूर
Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement