एक्स्प्लोर
Kolhapur Devi Darshan : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची आज पाहणी : ABP Majha
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची आज पाहणी
पुरातत्व खात्याचे दोन निवृत्त अधिकारी पाहणी करणार
दोन समिती अहवाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला सादर करणार
दोन समिती सदस्य पाहणीचा अहवाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला सादर करणार.
समिती अहवाल काय देणार आणि अंबाबाई मूर्ती संवर्धन करण्यासाठी नेमकं कोण कोणत्या उपाययोजना सुचवणार याकडे अंबाबाई देवीच्या भक्तांचे लक्ष.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























