(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde Full Speech : ठाकरे पंजाला मत देणार, राज्याचं दुर्दैवं, मोदींसमोर तुफान भाषण
Eknath Shinde Full Speech : ठाकरे पंजाला मत देणार, राज्याचं दुर्दैवं, मोदींसमोर तुफान भाषण महायुतीच्या सभेसाठी लाखो नागरिक उपस्थित राहिले त्यांचे स्वागत धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथला मतदार धनुष्यबाण समोरील खटक्यावर बोट दाबेल संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत मोदी विकासासोबत वारसा देखील जपत आहेत देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरेंटी मोदींच्या गॅरेंटीच्या आडवा जो येईल त्यांचा काटा किर्रर्रर्र होईल कोल्हापुरात 12 दिवस महापुरात रस्त्यावर होतो गर्भवती महिलेची पूरातून सुटका केली महापुरात जनावरांना जपणारे कुठे आणि 26 जुलैच्या पुरात मातोश्रीवर ठेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठं हा फरत सगळ्यांना कळतोय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की काँग्रेससोबत जावं लागेल त्यावेळी माझं दुकान बंद करेन पण त्याच ठाकरेंचा मुलगा आज काँग्रेसला मतदान करणार आहे जणांची नाही तरी मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली आहे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती त्याचा अभिमान बाळगत आहेत आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून तातडीने देशाच्या सेवेत आले असे पंतप्रधान हवेत आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको