एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंची भूमिका आणि आंदोलनाची दिशा आजच्या बैठकीत ठरणार
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंची भूमिका आणि आंदोलनाची दिशा आजच्या बैठकीत ठरणार मनोज जरंगे यांनी सरकारला दिलेल्या 24 डिंसेबरच्या अल्टीमेटमनंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावलीयेे. जालन्यातील अंतरवाली सराटीतच ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळी 9 वाजता या निर्णायक बैठकीला सुरवात होईल
जालना
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
Manoj Jarange Full Speech : कार्यक्रम वाजवायचा! जरांगेंचं ठरलं; जालन्यातील भाषणात मोठी घोषणा!
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावल्यानं संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगेला बिगबॉसमध्ये पाठवा, त्यापेक्षा कुठेही लायकी नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement