एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा एल्गार, बिहारप्रमाणे सर्व जातींची जनगणना करा - तायवाडे
Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा एल्गार, बिहारप्रमाणे सर्व जातींची जनगणना करा - तायवाडे
Jalna OBC Sabha : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर राहणार आहेत. ओबीसी सभास्थळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), पोहोचले आहेत. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे.
जालना
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
Manoj Jarange Full Speech : कार्यक्रम वाजवायचा! जरांगेंचं ठरलं; जालन्यातील भाषणात मोठी घोषणा!
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावल्यानं संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगेला बिगबॉसमध्ये पाठवा, त्यापेक्षा कुठेही लायकी नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement