Jalna EVM Distribution : जालना जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानयंत्राचे वाटप
Jalna EVM Distribution : जालना जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानयंत्राचे वाटप मराठवाड्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये लोकसभेचे मतदान होणार असून यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास पूर्ण झालीय, जालना येथे जिल्हा प्रशासनाकडून बॅलेट आणि कंट्रोल युनिट सह व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी नंतर जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने याच वाटप करण्यात आलं, विधानसभा मतदार संघ निहाय याचे वाटप झाल्या नंतर हे मतदान यंत्र तालुक्यातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवली जातील त्यानंतर मतदानाच्या 10 दिवस अगोदर पुन्हा तपासणी होऊन मतदानाच्या आधीच्या दिवशी ती मतदान केंद्रावर पाठवली जाणार आहेत, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.























