एक्स्प्लोर
Jalna Dhangar Protest : आंदोलन... मोर्चा आणि तोडफोड; धनगर आंदोलनाला हिंसक वळण Special Report
जालन्यात धनगर समाज आक्रमक झालाय... धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारीकार्यालयावर दगडफेक करत वाहनांची तोडफोडही केलीय.. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली न आल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड केली...दरम्यान धनगर समाजाच्या आक्रमक आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.. दरम्यान तोडफोडप्रकरणी जवळपास 100 ते दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















