एक्स्प्लोर
Ambadas Danve on Gulabrao Patil : दगडाचे हात राहिलेले नाही, आता ते खोक्यांचे झालेले आहेत
आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत असं म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांचा खासदार सुप्रिया सुळे आणि अंबादास दानवे यांनी समाचार घेतलाय.. सभेत गोंधळ केला तर परत जाणार नाही असा इशारा. अंबादास दानवे यांनी दिलाय... तर सत्तेत असणारे आमदार दगड फेकीची भाषा करत असतील तर ही गोष्ट
आणखी पाहा


















