एक्स्प्लोर
Gram Panchayat Election : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, जळगावात मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायत निवडणूक ही अनेक मोठ्या नेत्यांसाठी स्थानिक प्रभाव कायम ठेवण्यासाठीची निवडणूक असते... त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय... जळगाव जिल्ह्यात काय स्थिती आहे चंद्रशेखर नेवे यांच्याकडून जाणून घेऊया
आणखी पाहा


















