एक्स्प्लोर
Advertisement
Jalgaon Mahavitaran : जळगावमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
Jalgaon Mahavitaran : जळगावमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण महावितरणचे कर्मचारी जळगाव शहरातील ईदगाह कॉम्प्लेक्स परिसरात आज थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले असता थकीत वीज बिलाची वसुली ही द्यावी अशी मागणी महावितरणच्या कर्मचारी यांनी केली होती मात्र वीज बिल थकित असलेल्या ग्राहकाने. विज बिल मागितल्याने या ग्राहकाला संताप अनावर झाल्याने या ग्राहकाने थेट या कर्मचाऱ्यावर रोड काढत महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे सागर पाथरवट असे कर्मचाऱ्याचे नाव असून मारहाण करणाऱ्या विरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे
जळगाव
Raksha Khadse Will Take Oath : रक्षा खडसे मंत्री होणार! PMO कार्यालयातून आला फोन ABP Majha
Rohini Khadse Jalgaon : ज्यांनी आव्हानं दिली त्यांचं काय झालं ?
Jalgaon Crime : भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
Jalgaon Journalist Reaction On Lok Sabha : जळगावातील स्थानिक मुद्दे कोणते?जनतेच्या मनावर कुणाची छबी?
Suresh Jain On BJP : मोदींना सुरेश जैन यांचं समर्थन; स्मिता वाघ, रक्षा खडसेंना मतदान करण्याचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement