एक्स्प्लोर
Jalgaon Eknath Shinde : जळगाव दूध संघातील चोरी प्रकरणी खडसे यांचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या
जळगाव दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पाठपुराव्यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून घेतला. मात्र गुन्हा नोंदवण्यात आला नसल्यानं खडसे यांनी ठिय्या मांडलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग


















