एक्स्प्लोर
Uttarakhand Heavy Rain: उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये 250 भाविक अडकले
Uttarakhand Heavy Rain: उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये 250 भाविक अडकले हिमाचलमध्ये ठिकठिकाणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे, आतापर्यंत ९६० जणांची सुटका करण्यात यश आलंय. उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. तिथे अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत १२२ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. पावसामुळे मदमहेश्वर पदपथावरील बणतोली येथील गौंडार पूल तुटला. त्यामुळं या ठिकाणी जवळपास २५० भाविक अडकले होते.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement