एक्स्प्लोर
Home Minister Amit Shah | केंद्रीयमंत्री अमित शाहांना श्वसनाचा त्रास, दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये काल रात्री अकराच्या सुमारास त्यांना दाखल केलं. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 18 ऑगस्टला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केलं होतं. अमित शहा यांना बर्याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















