एक्स्प्लोर
Ayodhya Verdict | भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया, अयोध्या निकालानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया | ABP Majha
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलंय. या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका, असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. देशाची एकता आणि बंधुत्वाचं परिपालन करणारा निकाल आहे. भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया असंही भागवतांनी म्हटलंय.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
ठाणे
क्रिकेट
सिंधुदुर्ग






















