एक्स्प्लोर
Corona Care : "पुढचे 100 ते 125 दिवस सतर्क राहा", केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं जनतेला आवाहन
पुढचे 100 ते 125 दिवस सतर्क राहा असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. पुढील 100 दिवस अतिशय धोक्याचे असून त्यासाठी जनतेला सावध राहण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
मुंबई





















