एक्स्प्लोर
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना दिलासा, हेट स्पीच प्रकरणी याचिका फेटाळवी
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळालाय. हेट स्पीच प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. २००७ मध्ये सीएम योगी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणी निकाल दिला. प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली मुख्यमंत्री योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली. यापूर्वी मे २०१७ मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे अपुरे आहेत. जे २०१८ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement