Supreme Court On Vijay Shahहायकोर्टात खटला सुरु,तिकडेच जा; विजय शाहांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही
Supreme Court On Vijay Shahहायकोर्टात खटला सुरु,तिकडेच जा; विजय शाहांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही
म.प्रदेशचे मंत्री विजय शाहांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही ---- 'म्हणणे ऐकून घेईपर्यंत कारवाई करु नये' अशी मागणी फेटाळली ---- हायकोर्टात खटला सुरुय, तिकडेच जा असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश ---- हायकोर्ट आदेश कार्यकक्षेबाहेरचे असल्याचा शाहांच्या वकिलांचा युक्तिवाद ---- आम्ही या प्रकरणी उद्या सुनावणी घेऊ-सुप्रीम कोर्ट ---- हायकोर्टच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार ---- सोफीया कुरेंशींना दहशतवादी म्हटल्याचं प्रकरण
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी - 15 May 2025
त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली, श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंहांचं वक्तव्य, भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याच पुनरुच्चार
भारताकडून पाकिस्तानचे ११ एअरबेस अवघ्या २३ मिनिटांत उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर...पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम २३ मिनिटं पूर्णपणे जॅम
सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी, भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती...नद्या कोरड्या पडू लागल्याने पाकिस्तान गुडघ्यावर..
काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान























