एक्स्प्लोर
Sharad Pawar meets PM Modi : शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत कोणती चर्चा?
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज सकाळी राजधानी दिल्लीत भेट झालीय. पंतप्रधान कार्यालयात मोदी-पवारांमध्ये जवळपास एका तासापेक्षा अधिक वेळ दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पवार-मोदी भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया उंचावल्यात. राज्यात ईडीचं महाविकास आघाडीतील नेत्यांवर सुरु असलेलं धाडसत्र आणि भाजपचा राज्य सरकारविरोधी आक्रमक सूर पाहता या भेटीला विशेष महत्व आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















