एक्स्प्लोर
SBI Guidelines For Pregnant Women : एसबीआयचा गरोदर महिलांबाबतचा वादग्रस्त नियम मागे ABP Majha
भारतीय स्टेट बँकने तीन महिन्यापेक्षा जास्त प्रेग्नेंट असलेल्या महिलांना अनफिट असल्याचं सांगत भरती प्रक्रियेतील नियमांत बदल केला होता. एसबीआयच्या या निर्णायावरुन देशभरात संताप व्यक्त झाला. देशभरातून टीकास्त्र सोडलं गेलं... दिल्ली महिला आयोगाकडून यासंदर्भात एसबीआय व्यवस्थापनाला नोटीस जारी करत उत्तर मागितलं होतं. या वाढत्या दबावानंतर एसबीआयने आपला वादग्रस्त निर्णय मागे घेतला आहे. एसबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. लोकांच्या भावनांचा विचार पाहता प्रेग्नेंट महिलांसंदर्भातील बदललेला नियम माघारी घेतला आहे असं एसबीआयनं म्हटलंय..यापुढे होणारी भरती जुन्या नियमांच्या आधारावरच होणार आहे.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















