एक्स्प्लोर
Raut-Pawar on PM Modi Degree : मोदी, डिग्री आणि राजकारण; मोदींच्या डिग्रीवरुन मविआमध्येच मतभेद
गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर आता विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरलाय... देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. दरम्यान मोदींची डिग्री संसदभवनाच्या द्वारावर लावा असा खोचक टोलाही राऊतांनी लगावलाय. अजित पवारांनी मात्र हा मुद्दा खोदून काढला. २०१४ पासून जनता डिग्री पाहून नाही तर मोदींचा करिष्मा पाहून मत देतेय, तिथं डिग्रीचा संबंधच काय असं अजित पवार म्हणाले.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















