एक्स्प्लोर
Republic Day : वाळूशिल्प साकारत 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला मानवंदना ABP Majha Sindhudurg
73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेम आणि शांततेचं प्रतीक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मधील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वेंगुर्लेतील सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर साकारलेल हे वाळूशिल्प कालाप्रेमीना भुरळ घालत आहे. दोन टन वाळूचा वापर करत हे वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे. हे वाळूशिल्प साकारण्यासाठी 3 तास लागले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे वाळूशिल्प रविराज चिपकर यांनी साकारलं आहे.
Tags :
Maharashtra News Republic Day ABP Majha LIVE Marathi News ABP Maza REPUBLIC DAY PARADE Sand Art Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Republic Day Parade 2022 Republic Day Live Happy Republic Day Ganatantra Divas Republic Day Dance Republic Day Speech Republic Day Parade Live Republic Day Status 2022 भारतीय गणतंत्र दिवस गणतंत्र दिवस 2022 प्रजासत्ताक दिन शुभेच्छा Sand Art Sindhudurgभारत
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा





















