एक्स्प्लोर
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार 22 जानेवारीला
येत्या १६ जानेवारीपासून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरु होईल आणि २२ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ७ ते ८ हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १२ वाजून २०मिनिटांचा मुहूर्त असणार आहे. शिवाय या सोहळ्यासाठी महिनाभर आधीयेणाऱ्या भाविकांना मोफत जेवण देण्यात येणार आहेत. तर दररोज किमान १ लाख लोक येतील असं नियोजन करण्यात आलं आहे. प्रसादामध्ये दोन लाडू दिले जाणार आहेत आणि हे लाडू सात ते आठ दिवस टिकतील असे बनवण्यात येतली.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा






















