एक्स्प्लोर
मान-चन्नींमध्ये आव्हान-प्रतिआव्हान, मान यांनी चमकौर साहिबमधून निवडणूक लढवावी - चन्नी
मुख्यमंत्री चन्नी यांनी हिम्मत असेल तर माझ्या लंबी मतदार संघातून निवडणूक लढवावी असे प्रत्युत्तर आपचे उमेदवार आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेल्या भगवंत मान यांनी चन्नी यांना दिलंय. मुख्यमंत्री चन्नी यांनी काल आपचे उमेदवार भगवंत मान यांना चमकौर साहिबमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर भगवंत मान प्रथमच अमृतसरला आले होते.
भारत
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
क्राईम
महाराष्ट्र





















