एक्स्प्लोर
Advertisement
Priyanka Gandhi निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयार, एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात केली घोषणा
प्रियंका गांधी... काँग्रेसला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची जबाबदारी सध्या ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या प्रियंका गांधी... कार्यकर्त्यांना ज्यांच्यात इंदिरा गांधींची छवी दिसते त्या प्रियंका गांधी... आणि याच प्रियंका गांधी आता निवणडुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.. स्वतः प्रियंका गांधींनी हे जाहीर केलंय. एबीपीच्या घोषणापत्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.. सध्यातरी निवडणुक लढवण्याची वेळ आलेली नाही.. मात्र जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की निवडणूक लढेन असं प्रियंका गांधींनी जाहीर केलंय. पाहुयात प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्यात ...
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement