एक्स्प्लोर
Morbi bridge collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी दौऱ्यावर,मोरबी दुर्घटनेतील घटनास्थळाची पाहणी
Morbi bridge collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी दौऱ्यावर जाणार आहेत.... या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची मोदी रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.. मात्र मोदींच्या या दौऱ्याआधी रुग्णालयात रंगरंगोटी करण्यात येतेय.. या संदर्भातील व्हीडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत.. याच मुद्यावरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय.. काँग्रेसने याला शोकांतिका म्हटलंय. तर आम आदमी पक्षाने ही भाजपच्या फोटोशूटपूर्वीची तयारी असल्याचे म्हटलंय. मोरबी पूल दुर्घटनेत १३६ जणांचा मृत्यू झालाय..
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















