एक्स्प्लोर
Modi Meet india Cricket Team : हताश झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान मोदींनी दिला धीर
Modi Meet india Cricket Team : हताश झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान मोदींनी दिला धीर वनडे वर्ल्डकप जेतेपद भारतच जिंकणार असं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं. पण अंतिम सामन्यात भ्रमनिरास झाला.. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कर्णधार रोहित शर्मा याला तर अश्रू अनावर झाले. मैदानातून थेट ड्रेसिंग रुममध्ये धाव घेत त्याने भावनांना मोकळी वाट करून दिली. एकंदरीत मैदानात अशी स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली. इतकंच काय तर खेळाडूंचं मनोबल देखील वाढवलं. त्यांनी हताश झालेल्या भारतीय संघाला धीर दिला
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















