एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gujarat : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी PM Modi यांच्या हस्ते नव्या प्रकल्पांची पायाभरणी
गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपकडून गुजरातमध्ये नवनव्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनं सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुन्हा एकदा गुजरात दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या टाटा एअरबसच्या प्रकल्पाची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्पेनची एअरबस डिफेन्स कंपनी आणि टाटा कॉन्सोर्टियम कंपनी हा प्लँट उभारणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानं आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज या प्रकल्पाचं भूमीपूजन करतील. याशिवाय गुजरातमधील अन्य योजनांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.
भारत
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion