एक्स्प्लोर
विरोधकांच्या गोधळामुळे रात्रभर झोपू शकलो नाही, सभापती Venkaiah Naidu यांना अश्रू अनावर
राज्यसभेत काल झालेल्या विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांना अश्रू अनावर झाले. कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान काल विरोधकांनी गोंधळ घातला. काळे कपडे, काळ्या फिती लावून सभागृहात आलेल्या विरोधकांनी जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. काही विरोधी सदस्यांमुळे सभागृहाची प्रतिमा मलीन होत असल्याचे नायडूंनी म्हटलंय.
आणखी पाहा























