एक्स्प्लोर
Advertisement
Parliament Monsoon Session | कृषी विधेयकं मंजुरीसाठी राज्यसभेत, या राज्यांचा विरोध; मोदींची परीक्षा
कृषी क्षेत्रातील महत्वाच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत. आता ही तीनही विधेयकं आज राज्यसभेत मंजुरीसाठी आणली जाणार आहेत. या तीन विधेयकांवरुन एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. पंजाब, महाराष्ट्रासह या विधेयकांचा अन्य काही राज्यांनी विरोध केला आहे.
भारत
Kangana Ranaut : हिमाचलच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा रोड शो
Arvind Kejariwal Case : अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ
Mahakalamandir Temple : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालमंदिरात अग्नितांडव : ABP Majha
Bihar Mahagathbandhan : बिहारमध्ये महागठबंधन तुटण्याची शक्यता
Indian Navy : भारतीय नौदलाकडून 35 समुद्री चाच्यांना अटक, 40 तास सुरू होतं ऑपरेशन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement