एक्स्प्लोर
Pakistan LOC: 'एलओसी'वर पाकिस्तानचं अनधिकृत बांधकाम ABP Majha
चीनच्या पावलावर पाऊल टाकत आता पाकिस्ताननंही एलओसीवर बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. मात्र भारतानं त्वरित बांधकाम थांबवा नाही तर योग्य ती कारवाई करू अशी धमकी दिल्यानंतर पाकिस्ताननं बांधकाम थांबवल्याचं समजतंय. पाकिस्ताननं उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्याच्या टिटवाल सेक्टरमध्ये एलओसीच्या ५०० मीटरच्या आत बांधकाम सुरु केलं होतं. मंगळवारी म्हणजे आज टिटवालमधील गावकऱ्यांनी जेव्हा भारतीय सैन्याला याची माहिती दिली तेव्हा लगेचच पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















